Headlines

जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर नेमकं कसं जगतोय? सलमान खानने केला खुलासा “इतकी भीती…”

[ad_1] Salman Khan on Death Threat: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) गँगस्टरच्या निशाण्यावर असून त्याला जाहीर धमक्या देण्यात आल्या आहेत. त्याला वारंवार मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. दरम्यान, नुकतंच सलमान खानने ‘आप की अदालत’ (Aap Ki Adalat) या कार्यक्रमात यासंबंधी भाष्य केलं आहे. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर…

Read More