Headlines

सलमान खानचे 6 Packs नकली? व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ व्हिडीओनं चाहत्यांमध्ये खळबळ

[ad_1] Salman Khan 6 Packs Video: सोशल मीडियावर सलमान खानचे असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. त्यामुळे त्याची जोरात चर्चाही रंगलेली असते. यावेळीही सलमान खानचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात सर्वांचेच लक्ष हे त्याच्या सिक्स पॅक्सकडे गेले आहे….

Read More