हिंदूंसाठी भगवा रंग का आहे महत्त्वाचा? जाणून घ्या त्या मागचं रहस्य
[ad_1] Saffron Color Importance For Hindus : हिंदू धर्मातील ऋषी मानतात की रंगांचा मानवी जीवनावर प्रभाव असतो. या कारणांमुळेच काही महत्त्वाच्या कामात काही रंग वापरले जातात. हिंदू धर्माच्या अनुयायी भगवा, केसरी आणि या तीन रंगाचे खूप महत्त्व असते. प्राचीन काळी ऋषीमुनींनी आत्मसात केलेल्या ज्ञानाच्या बळावर अंगीकारला होता. हिंदू धर्मात असे मानले जाते कि की रंगांचा…