Headlines

टीम इंडियामध्ये 11 वर्षाचा चिमुकला खेळणार?? पठ्ठ्याची बॉलिंग खेळून रोहितला फुटला घाम!

[ad_1] Drushil Chauhan : टीम इंडियाचा T20 World Cup साठी सज्ज झाली आहे. नेट प्रॅक्टिसमध्ये (Team India Net Practice) टीम इंडियाचे खेळाडू घाम गाळताना दिसत आहेत. अशातच बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहता पाहता तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक 11 वर्षीय गोलंदाज टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma)…

Read More

प्री-वेडिंग फोटोशूट आणि लग्नाची पत्रिकाही छापली! भारत-पाकिस्तान सामना आहे की लग्न? पाहा फोटो

[ad_1] मेलबर्न : टी 20 वर्ल्ड कप 2022 ला (T20 World Cup 2022) आजपासून सुरुवात झाली आहे. टीम इंडिया (Team India) वर्ल्ड कप मोहिमेतील पहिला सामना 23 ऑक्टोबरला खेळणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. क्रिकेट चाहते या सामन्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. कारण टीम इंडियाचा पहिलाच सामना हा हायव्होल्टेज सामना आहे….

Read More

T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वी ICC ने 4 भारतीय खेळाडूंना केलं बाहेर, प्लेईंग 11 मध्ये ‘या’ खेळाडूंना स्थान

[ad_1] Team India Playing 11 By ICC: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर समोर आला आहे. ग्रुप स्टेज सामन्यात नामिबियानं आशिया कप विजेत्या श्रीलंकेला (Namibia Vs Sri Lanka) पराभूत करत स्पर्धेत रंगत आणली आहे. त्यामुळे गुणतालिकेतील गणित पहिल्या सामन्यापासूनच जर तरने सुरु झालं आहे. सुपर 12 (Super 12) चे सामने…

Read More

याला म्हणतात आत्मविश्वास! भर पत्रकार परिषदेत Rohit Sharma ने दिलं खुल्लं आव्हान, म्हणाला…

[ad_1] Suryakumar Yadav : रविवारापासून सुरू होणाऱ्या ICC Men’s T20 World Cup 2022 साठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. वर्ल्ड कपपूर्वी सर्व संघाच्या कर्णधारांची पत्रकार परिषद (Press conference) आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कॅप्टन्सने आपापल्या संघाबद्दल माहिती देत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळी सर्वांचं लक्ष फक्त रोहित शर्माकडे (Rohit Sharma) होतं. एका प्रश्नाला उत्तर देताना…

Read More

India vs Pakistan : दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना भेटल्यावर काय बोलतात? Rohit sharma ने दिलं उत्तर!

[ad_1] मेलबर्न : टी-20 वर्ल्डकपला उद्यापासून सुरुवात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना हा पाकिस्तानशी रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात हाय व्होल्टेज सामना पहायला मिळणार आहे. गेल्यावर्षीच्या पराभवाचा वचपा टीम इंडिया काढणार का, हा प्रश्न आता भारतीयांच्या मनात आहे. अशातच वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी सर्व टीम्सच्या कर्णधारांची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. यामध्ये टीम…

Read More

Virat kohli ला होणार अटक? काय आहे नेमकं प्रकरण

[ad_1] मुंबई : सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये आहे. कारण उद्यापासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होतेय. टीम इंडियासोबत विराट कोहली देखील ऑस्ट्रेलियामध्ये आहे. मात्र शनिवारी सकाळी ट्विटरवर झालेल्या ट्रेंडमुळे विराट कोहलीच्या चाहत्यांची झोपच उडाली आहे. विराट कोहलीला अटक करा, अशी मागणी ट्विटरवर केली जाते. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया… दोन टीम्सच्या चाहत्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष झालाय हे…

Read More

T20 World Cup पूर्वी बाबर आझमने दाखवला दमखम, ‘हा’ विक्रम मोडीत काढला

[ad_1] पर्थ : T20 World Cup 2022 यंदाच्या टी20 वर्ल्ड कपला येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. या वर्ल्ड कपआधीच पाकिस्तानच्या कर्णधाराने सर्व संघाला दाखवून दिले आहे की, त्यांचा संघ कोणत्याही संघापेक्षा कमी नसणार आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाला हलक्यात घेण आता इतर संघाना महागात पडणार आहे.  खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म असलेला पाकिस्तान…

Read More

T20 World Cup पुर्वी मोठी खेळी! ‘हा’ संघ बदलणार कर्णधार

[ad_1] पर्थ : T20 World Cup 2022 यंदाच्या टी20 वर्ल्ड कपला येत्या 16 ऑक्टोंबरपासून सुरूवात होत आहे. या वर्ल्ड कपसाठी सर्वंच संघ झाले असून रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. दरम्यान आता वर्ल्ड कपला (T20 World Cup) अवघे तीन दिवस उरले असताना या संघाने कर्णधार बदलण्याचा मोठा निर्णय घेतलाय.वर्ल्ड कपच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याने अनेक संघांना आश्चर्याचा…

Read More

T20 World Cup 2022: क्रिकेटमध्ये ‘हा’ कर्णधार करतो सर्वाधिक कमाई, नेटवर्थ जाणून घ्या

[ad_1] पर्थ : यंदाच्या टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) येत्या 16 ऑक्टोंबरपासून सुरूवात होत आहे. ऑस्ट्रेलियात (Australia) हा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपसाठी सर्वंच संघ झाले आहेत. तत्पुर्वी जाणून घेऊयात टॉप 8 संघाच्या कर्णधारांची कमाई? तसेच या कर्णधारांमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या कर्णधाराचे नाव? नेमका हा कर्णधार कोण आहे, हे जाणून घेऊयात.  …

Read More

T20 World Cup मध्ये कोहलीला हा ‘विराट’ विक्रम खुणावतोय, जाणून घ्या

[ad_1] पर्थ : यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियात (Australia) पार पडणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) सर्वंच संघ सज्ज झाले आहेत. टीम इंडिया (Team India) सुद्धा काहीच दिवसांपुर्वी ऑस्ट्रेलियात दाखल झाली होती. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विराट ही संधी बळकावतो…

Read More