Headlines

‘सातवा ऋतू’ रोहिणी निनावे यांचा पहिला काव्यसंग्रह

[ad_1] मुंबई : आडनाव निनावे असूनही प्रचंड नाव मिळविणारी कवयित्री म्हणजे रोहिणी निनावे. बा.भ. भोरकर,  कुसुमाग्रज या मराठीतील सुप्रसिद्ध  कवींसारख्याच वाचनीय आणि स्मरणात राहण्याजोग्या रोहिणी यांच्या कविता आहे.  बा.भ. भोरकरांच्या काव्यात आढळणारी सहजता, चित्रमयता रोहिणीजींच्या  काव्यातून अनुभवायला मिळते.  तर कुसुमाग्रजांच्या काव्यातून मिळणारा मुहावरे वजा संदेशही ह्या कविता देतात. भाषेची प्रासादिकता, कृतज्ञतेची तृप्तता आणि हिंदोळ्यावर झुलणाऱ्या…

Read More