Headlines

इमोशन्स, ड्रामा आणि सर्वकाही; ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ नक्की कशी आहे? पाहा ट्रेलर

[ad_1] Rocky Aur Rani Ki Prem Kahani Trailer: काळानुसार आता आपल्या नात्यांवरती वेगळा परिणाम होताना दिसत आहे. आत्ताचे रिलेशनशिप्सही बदलताना दिसत आहेत. तरूणाईपुढे वेगळी आव्हानंदेखील आहेत. परंतु कुठलंही लग्न जमवायचं असेल तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पालकांची परवानगी आणि त्यातून त्यांचा पांठिबा अन् त्यात जर दोन्ही परिवार हे वेगवेगळ्या संस्कृतीतले असतील तर? दोन प्रेमी…

Read More