Headlines

Riteish Deshmukh: पहिलं प्रेम कोणतं? राजकारण की सिनेमा? रितेश देशमुख म्हणतो…

[ad_1] Riteish Deshmukh Love Politics: मराठमोळा बॉलिवूडचा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) नेहमी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. नुकत्याच आलेल्या वेड चित्रपटामुळे (VED Movie) रितेशला चांगली प्रसिद्धी मिळाली. राजकारणी कुटुंबात (Political Background) जन्म घेतलेल्या रितेशने चित्रपटसृष्टीत खूप मेहनत देखील घेतलीये. रितेशचे दोन्ही भाऊ राजकारणात आहेत. गेल्या दोन्ही निवडणुकीत दोन्ही भावांनी एकामागून एक एन्ट्री केली…

Read More

Riteish Deshmukh नं सांगितलं Genelia सोबतच्या नात्यातलं ‘ते’ गुपितं, तुम्ही आजवर कदाचित कधी ऐकलं नसेल!

[ad_1] Riteish Deshmukh and Genelia Deshmukh: जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांचा ‘वेड’ हा मराठी चित्रपट (Ved Marathi Movie) 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला मराठी तसेच जागतिक प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ‘वेड’ या चित्रपटानं आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) चांगली कमाई केली आहे. सध्या वेड या चित्रपटामुळे रितेश देशमुख आणि…

Read More

Ved Box Office Collection : ‘वेड’ चित्रपटानं प्रेक्षकांना लावलं वेड! रितेश- जिनिलियाच्या सिनेमानं मोडला आणखी एक विक्रम

[ad_1] VED Box Office Collection Day 16 : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा नुकताच ‘वेड’ (Ved) हा चित्रपट प्रदर्शित झाला. खासगी आयुष्यात सगळ्यांची चाहती असणाऱ्या या जोडीनं मोठ्या पडद्यावरही जादू केली आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांना खरंच वेड लावलं आहे. रितेश आणि जिनिलियाच्या ‘वेड’ चित्रपटानं प्रदर्शनाच्या इतक्या दिवसांनंतरही…

Read More

फोटोग्राफर्सना पाहताच Riteish-Genelia मुलांसह करतात नमस्कार! मुलांवरील संस्कार पाहून नेटकरी म्हणाले…

[ad_1] Riteish and Genelia Deskmukh: रितेश आणि जेनिलिया देशमुख आपल्या मुलांसोबत अनेक स्पॉट (Ritesh and Genelia) होत असतात. तेव्हा कायमच ते छायाचित्रकारांना पाहून नमस्कार करतात. रितेश आणि जेनेलिया आणि त्यांची दोन मुलं एकत्रितपणे त्यांना नमस्कार करतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होतो आहे ज्यात जेनेलिया-रितेशसोबत दोन्ही मुलं, रिहान आणि राहयल (Rahyl and Rihaan)…

Read More

‘मला तुझी आठवण येते…’, Abhishek Bachchan च्या फोनवरून राणी मुखर्जीला मेसेज

[ad_1] Priyanka Chopra Prank With Abhishek Bachchan And Rani Mukerji : बॉलिवूड कलाकार त्यांच्या करिअरपेक्षा जास्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांचे अफेअर्स जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांना असते. फक्त इतकंच नाही तर त्यांची लव्ह स्टोरी आणि लग्नाविषयी तर त्यांना सगळंच जाणून घ्यायचं असतं. कलाकारांचे ब्रेकअप झाले तर सुद्धा त्यांच्या चर्चा या शेवटपर्यंत सुरुच असतात….

Read More

‘वेड’ चित्रपटानं प्रेक्षकांना केलं सैराट! रितेश- जिनिलियाच्या सिनेमानं मोडला नागराज मंजुळेंच्या चित्रपटाचा रेकॉर्ड

[ad_1] Riteish and Genelia Deshmukh Broke Record Of Sairat : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा नुकताच ‘वेड’ (Ved) हा चित्रपट प्रदर्शित झाला. खासगी आयुष्यात सगळ्यांची चाहती असणाऱ्या या जोडीनं मोठ्या पडद्यावरही जादू केली आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांना खरंच वेड लावलं आहे. चित्रपटाचा हा दुसरा आठवडा सुरु असताना…

Read More

रितेश देशमुखच्या ‘वेड’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; केलं करोडोंचं कलेक्शन

[ad_1] मुंबई : रितेश देशमुखने ‘वेड’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात रितेश देशमुखही मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच त्याची रिअल लाइफ पत्नी जेनेलिया डिसूझा त्याच्या सोबत दिसत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ओपनिंगसह जबरदस्त प्रतिसाद मिळाला. चित्रपटगृहांच्या बाहेर मोठी गर्दी दिसून आली. या चित्रपटाने आपल्या ओपनिंग वीकेंड कलेक्शनने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का…

Read More

तेव्हा माझे वडील मुख्यमंत्री होते; S#* कॉमेडी चित्रपट करण्यावर Riteish Demukh च मोठ वक्तव्य

[ad_1] Riteish Deshmukh Birthday Special : बॉलिवूड अभिनेका रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. उद्या म्हणजेच 17 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. रितेश उद्या त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करणार आहे. रितेश सध्या त्याच्या आगामी ‘वेड’ या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे. यावेळी रितेशनं दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात रितेश आपल्याला एक सीरिअस भूमिका साकारताना दिसणार…

Read More

Ritesh Deshmukh च्या लेकाच्या वाढदिवसाला जमलं बॉलीवूड ; तैमूरची खास हजेरी

[ad_1] Ritesh Deshmukh Son Riaan Birthday: बॉलीवूडमध्ये लहान मुलांची बर्थडे पार्टी ही कलाकारांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी असते. बॉलीवूड सुपरस्टार रितेश देशमुखच्या मुलाचा शनिवारी दणक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया यांनी शनिवारी त्यांचा मोठा मुलगा रियानच्या आठव्या वाढदिवसानिमित्त बॉलीवूड कलाकारांना निमंत्रण दिले होते. यावेळी रियानच्या वाढदिवसानिमित्त कलाकारांची मुलांनाही स्पेशल हजेरी लावली आहे. गिफ्ट,…

Read More

‘आवड होती म्हणून आणि आता वेड आहे म्हणून…’, Genelia Deshmukh च्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर आला समोर

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच जिनिलियानं तिचा आगामी मराठी चित्रपट ‘वेड’चा टीझर (Ved Teaser) शेअर केला आहे. हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जिनिलियानं दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचे…

Read More