Headlines

देशमुख – खान कुटुंबात इतकं खास नातं? अर्पितानं साजरा केला Riteish च्या मुलाचा वाढदिवस

[ad_1] Arpita Khan Celebrated Riteish Deshmukh’s Son’s Birthday : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखच्या धाकटा लेक राहिलचा काल म्हणजेच 1 जून रोजी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं रितेश आणि त्याची पत्नी जिनिलियानं सोशल मीडियावर त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेकांनी रितेशच्या घरी हजेरी लावली होती. दुसरीकडे  राहिलचा…

Read More