Headlines

अभिनेत्री रिया चक्रवर्ती या बिझनेसमनच्या प्रेमात? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

[ad_1] मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ब्रोकरेज फर्म जेरोधाचे संस्थापक निखिल कामथ आणि रिया चक्रवर्ती एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा जोरदार सुरु आहेत. अलीकडेच अभिनेत्री तिचा कथित बॉयफ्रेंड निखिल कामथसोबत पुन्हा एकदा स्पॉट झाली आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणामुळे चर्चेत आली होती रिया…

Read More