Headlines

‘या’ कारणाने अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात Rohit sharma होता टीमबाहेर; अखेर खरं बाहेर आलंच!

[ad_1] मुंबई : टीम इंडियने आशिया कपच्या (Asia Cup 2022) शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या (IND vs AFG) टीमचा धुव्वा उडवला. यामध्ये टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) टीममध्ये दिसला नाही. कालच्या सामन्यात केएल राहुल टॉससाठी आला. यावेळी रोहित शर्मा सामन्यासाठी उपलब्ध नसण्याचं खरे कारण उघड केलं. याशिवाय काल टीममध्ये अनेक बदलही पाहायला मिळालेत. टॉससाठी…

Read More