Headlines

या साऊथ स्टारसोबत डेब्यू करणार रवीना टंडनची लेक, वयात तब्बल 20 वर्षांचं अंतर

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी देखील लवकरच चित्रपटामध्ये पदार्पण करणार आहे. ती सध्या 18 वर्षांची आहे मात्र सिनेमात पदार्पण करण्याआधीच ती खूप लोकप्रिय आहे. राशा थडानीच्या पदार्पणाबाबत रोज वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. मात्र आता आलेल्या अपडेटने खळबळ उडवून दिली आहे. राशाबद्दल अशी चर्चा आहे की, ती बॉलिवूडमध्ये नव्हे तर…

Read More