Headlines

वादग्रस्त जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसलेंनी मागितली स्वेच्छानिवृत्ती

[ad_1] सोलापूर : जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे शिक्षकपदाची स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. अमेरिकेत प्रदीर्घ अध्ययन रजा मंजुरीच्या मुद्यावर डिसले हे वादग्रस्त ठरले असून त्याबाबत झालेल्या चौकशीत ते दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावरील प्रशासकीय कारवाई प्रलंबित आहे. ग्रामीण शालेय विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत क्यूआर कोड शिक्षण प्रणाली विकसित…

Read More