Headlines

‘माझ्या मुलाच्या हाडांचा सांगाडा…’, रणदीप हुड्डाला पाहून आईची झालेली ‘अशी’ अवस्था

[ad_1] Randeep Hooda Mother Reaction On weight loss : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा सतत त्याच्या अनोख्या भूमिकांमुळे चर्चेत असतो. सध्या रणदीप हुड्डा हा त्याचा आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटात रणदीप स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी रणदीपने तब्बल 26 किलो वजन घटवले असून त्याच्या जबरदस्त…

Read More