Headlines

टॅक्सी चालवली, गाड्या धुतल्या, वेटरची नोकरीही केली; फोटोतल्या ‘या’ अभिनेत्याला ओळखलता का?

[ad_1] Swatantra Veer Savarkar Movie: बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते एका सिनेमासाठी करोडो रुपये फीस घेतात. पण एकवेळ अशी होती की त्यांना पोट भरण्यासाठी कोणतेही काम करावे लागायचे. अशाच एका अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे लहानपणी या अभिनेत्याला हॉटेलमध्ये वेटरचं काम करावं लागलं. पैशांसाठी कधी टॅक्सी चालवावी लागली. पण त्याने हिम्मत…

Read More