Headlines

union-minister-ramdas athawale-allegations sanjay-raut-broke-shiv-sena | Loksatta

[ad_1] केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athawale) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पक्षात फूट पाडल्याचा आरोप केला आहे. शरद पवारांनी नाही तर संजय राऊतांनीच शिवसेना फोडली असल्याचा आरोप आठवलेंनी केला आहे. एवढचं नाही तर उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली असल्याची टीकाही आठवलेंनी केली आहे. हेही वाचा- “जब वक्त…

Read More