Headlines

“आमची मनं जुळली आहेत, बाकी सर्व जुळून येईल”; महायुतीबाबत मनसेचं सूचक वक्तव्य | raju patil react on bjp shinde camp and mns alliance and shrikant shinde visit mns office ssa 97

[ad_1] मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आयोजनातून दरवर्षी शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या दीपोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपा-शिंदे गट युती होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच खासदार श्रीकांत शिंदे यांनी रविवारी ( २३ ऑक्टोंबर ) डोंबिवलीतील मनसे कार्यालयाला भेट…

Read More