Headlines

सिनेट निवडणुकीवरून राजकारण! विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे? मनसे आक्रमक

[ad_1] Senate Election : मुंबई विद्यापिठातील (Mumbai University) सिनेट निवडणुका स्थगित करण्यात आल्यामुळे राजकारण तापलंय. भाजपला (BJP) निवडणुकांशिवाय सत्ता गाजवायची असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलीय. तर युवासेनेनं बोगस मतदार नोंदणी केल्यामुळेच स्थगिती दिल्याचा दावा मुंबई  भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. दुसरीकडे विद्यापीठाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.  मनसे…

Read More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाची भुरळ; पुरुषांसाठी दिला खास संदेश

[ad_1] मुंबई : ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सत्ता गाजवत आहेच परंतु आता प्रतिष्ठीत व्यक्तिमत्वांनीही ह्या चित्रपटाचे भरभरुन कौतुक केलेले आपण पाहिले. तसच मुंबई पोलिसही चित्रपट पाहून भारावून गेले होते. 30 जूनला हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन जवळ-जवळ दीड महिना झाला आहे….

Read More

Video: अथर्व सुदामेला पाहाताच राज ठाकरे भाषण थांबवून म्हणाले, “मला 100 टक्के खात्री…”

[ad_1] Video MNS Chief Raj Thackeray Stops His Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी मुंबईमध्ये मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळेस राज ठाकरेंनी केलेल्या भाषणादरम्यान एक रंजक किस्सा घडला. राज ठाकरेंनी समोर उपस्थित असलेल्या गर्दीमध्ये एका व्यक्तीला पाहून आपलं भाषण थांबवलं आणि त्या व्यक्तीला थेट मंचावर बोलवलं. ही व्यक्ती होती रिल्सच्या माध्यमातून…

Read More

Baipan Bhari Deva चित्रपटाचं राज ठाकरे कनेक्शन माहितीये? खुद्द केदार शिंदे यांनीच सांगितलं…

[ad_1] Baipan Bhari Deva : ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्ती कमाई करत आहे. या चित्रपटानं सगळ्याच प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटातील गाणी, पटकथा, अभिनेत्रींचे लूक्स आणि डायलॉग्स सगळ्याच गोष्टी चर्चेचा विषय ठरत आहेत. या गाण्यांची क्रेझ इतकी वाढली आहे की सोशल मीडियावर त्याचे विविध रील्स पाहायला मिळतात. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे…

Read More

‘माझा स्तर ठेवा, मला वाटलं नव्हतं…’, अन् भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा Video

[ad_1] Devendra Fadanvis in Kupte tithe gupte: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ याचं तिसरं पर्व 4 जूनपासून आता सुरू होतंय. या कार्यक्रमाचा (khupte tithe gupte) प्रोमो सध्या व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपस्थिती दर्शविली. राज ठाकरे, नारायण राणे, नितीन गडकरी यांनी देखील हजेरी लावली होती. त्यानंतर आता देवेंद्र…

Read More

“महाराष्ट्रात राज ठाकरेंची सत्ता नाही हे राज्याचं दुर्दैव”

[ad_1] Raj Thackeray Birthday : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. यात त्यांचे अनेक चाहते आणि कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत. पण हे भक्त इथेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात मराठमोळा अभिनेता तेजस्विनी पंडित आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख…

Read More

Actress Sulochana: अशी ‘दीदी’ होणे नाही, असा दुर्मिळ योग जो…; Raj Thackeray यांची भावूक पोस्ट!

[ad_1] Raj Thackeray On Actress Sulochana Death: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Actress Sulochana) यांचं प्रदीर्घ आजाराने (Sulochana Latkar Passes Away) निधन झालं आहे. त्या 94 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत झाला आहे. अशातच…

Read More

का मिळत नाही मराठी सिनेमांना स्क्रिन? राज ठाकरे यांनी दिलं सडेतोड उत्तर

[ad_1] मुंबई  : गेल्या काही वर्षात राज्यातील राजकारणाची पातळी घसरल्याचं पहायला मिळतंय. राजकीय वर्तुळात टीका प्रत्युत्तर या गोष्टींची रिघ लागल्याचं दिसून येतं. अशातच लोकमतच्या एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी दिलखुलास उत्तरं दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amrit Fadnavis) आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राज ठाकरे यांची मुलाखत…

Read More

नव्या गाण्यावर Prajakta Mali चा ‘मनसे’ डान्स, VIDEO VIRAL

[ad_1] Prajakta Mali Dance On New MNS Song : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर प्राजक्ता स्पष्टपणे तिचं मत मांडताना दिसते. दरम्यान, नुकताच प्राजक्ताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता मनसेच्या नवीन पक्षगीताच्या गाण्यावर डान्स करताना दिसली आहे. (MNS New Song) तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड…

Read More

‘देशद्रोह्यांनो पाकिस्तानमध्ये जाऊन…’, फवाद खानच्या चित्रपटावरून अमेय खोपकर यांची संतप्त प्रतिक्रिया

[ad_1] Ameya Khopkar Is Against Theater Release Of The Legend Of Maula Jatt In India : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ (The Legend of Maula Jatt) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला फक्त पाकिस्तानमध्ये नाही तर परदेशातही पसंती मिळाली आहे. चित्रपटानं जागतिक पातळीवरही चांगली…

Read More