Headlines

remove all unauthorized speed breakers from road in maharashtra cm eknath shinde zws 70

[ad_1] मुंबई : पुढारी, उपहारगृहचालक, दुकानदार आणि अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार राज्यभरात अनधिकृत गतिरोधकांचे फुटलेले पेव रोखण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनीच कारवाईचा बडगा उगारला आहे. राष्ट्रीय महामार्गापासून गल्लीबोळापर्यंत प्रत्येक रस्त्यांवर जागो जागी उभारण्यात आलेले अनाधिकृत गतिरोधक तातडीने हटविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहेत.   वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी, अपघाती क्षेत्र, वळण, रस्ता ओलांडण्याची ठिकाणे, पेट्रोल…

Read More