Headlines

‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील अभिनेत्याने सांगितला शूटींगचा किस्सा, म्हणाला ‘काम करताना…’

[ad_1] हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अक्षय म्हात्रे हा लवकरच झी मराठी वाहिनीवरील एका मालिकेत झळकणार आहे. ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेतून अक्षय म्हात्रे हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका पुन्हा लग्न करण्याच्या संकल्पनेवर आधारित आहे. यात अक्षय म्हात्रे आणि अक्षया हिंदळकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेत अक्षय हा वडिलांचे पात्र साकारत आहे. यानिमित्ताने…

Read More