लग्नाला अनुपस्थित राहिलेल्या प्रियांका चोप्राला परिणिती-राघवला भेटायचा मुहूर्त मिळाला; फोटो व्हायरल
[ad_1] Priyanka Chopra Parineeti Chopra:यावर्षी परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शाही लग्नसोहळा पार पडला होता. करवा चौथच्या निमित्तानं परिणितीनं आपले आणि राघव चड्ढाचे एकत्र फोटोही शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंना सोशल मीडियावरही तूफान लाईक्स येताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नाला येऊ शकली नव्हती. नंतर मी मुंबईत मामि फेस्टिवलसाठी येऊन गेली…