Headlines

Priyanka Chopra ने ‘या’ एका व्यक्तीमुळे सोडलं बॉलिवूड; कंगना रणौतचं धक्कादायक वक्तव्य

[ad_1] Kangana Ranaut On Priyanka Chopra Leaving The Country : अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यानंतर अचानक प्रियांका हॉलिवूडकडे वळाली. दरम्यान, प्रियांकानं इतका मोठा निर्मय का घेतला त्याचा खुलासा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला. प्रियांका बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या राजकारणाला आणि तिला ज्या प्रकारे कॉर्नर करण्यात येत होतं त्याला कंटाळली होती….

Read More