Headlines

‘तो माझे नग्न फोटो…’; प्रियंका चोप्राच्या दीरावर अभिनेत्रीचे गंभीर आरोप

[ad_1] Priyanka Chopra Brother In Law Joe Jonas: अभिनेत्री प्रियंका चोप्राचा दीर जो जॉनसच्या घटस्फोटाची सध्या अमेरिकन मनोरंजन सृष्टीमध्ये चांगलीच चर्चा आहे. सोफिया टर्नरबरोबरचं नातं जो ने संपवलं आहे. या घटस्फोटासंदर्भात चर्चा सुरु असतानाच निकालोडियनमध्ये काम केलेली अभिनेत्री अॅलेक्स निकोलसने जो जॉनसवर गंभीर आरोप केले आहेत. मी तरुण असल्यापासून जो जॉनसला ओळखायचे. टीनेजर म्हणजेच तारुण्यामध्ये…

Read More

प्रियंका चोप्राच्या घरात होतोय घटस्फोट? सोशल मीडिया पोस्टमुळे गुंता वाढली

[ad_1] मुंबई : काही बातम्या अशा असतात ज्या एका रात्रीत व्हायरल होतात. सध्या असंच काहीसं देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या दीर आणि वहिनीसोबत घडत आहे. हॉलिवूडची लोकप्रिय जोडी अभिनेत्री सोफी टर्नर आणि गायिका जोई जोनास वेगळे होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. या दोघांमध्ये काही ठीक चाललं नसल्याचा दावा केला जात आहे, मात्र याच दरम्यान जोई जोनासचा…

Read More