Headlines

एकीकडे ‘जर तर ची गोष्ट’ची शंभरी, दुसरीकडे प्रिया बापटच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

[ad_1] Priya Bapat’s Jar tar Chi Gaan : आजवर ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. प्रत्येकवेळी नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला. नाट्यरसिकांच्या या प्रेमामुळेच हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी करतेय. नुकताच या नाटकाचा शतक महोत्सव साजरा झाला आणि दुग्धशर्करा योग म्हणजे या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले आहे. तेही आपल्या सगळ्यांची लाडकी प्रिया…

Read More

लग्नाला 13 वर्ष झाली तरी बाळ नाही? प्रेग्नंसीच्या प्रश्नावर प्रिया बापटचे सडेतोड उत्तर

[ad_1] Priya Bapat on Family Planning Question : लोकप्रिय मराठमोळी प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी ही प्रेक्षकांच्या मनाला भोवणारी आहे. ते दोघेही त्यांच्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतात. त्या दोघांचे लाखो चाहते आहेत. त्यांचा 13 वर्षांपासून सुखी संसार सुरु आहे. लग्नाला इतकी वर्ष झाली आणि त्यांनी अजूनही बाळाचा विचार केला नाही. नुकत्याच एका…

Read More

‘उमेश तू नसतास तर…’, पुरस्कार मिळाल्यानंतर प्रिया बापट भावूक, म्हणाली ‘मेहनतीची दखल…’

[ad_1] Priya Bapat Marathi Paul Padte Pudhe Award : मराठी मनोरंजनविश्वातील अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार नुकताच पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या थाटामाटात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. यंदाच्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बॉलिवूड अभिनेत्री…

Read More

‘आपल्याला कधी कळणार?’, नाट्यगृहाची अवस्था पाहून प्रिया बापटने प्रेक्षकांना विचारला जाब

[ad_1] गेल्या काही वर्षांपासून अनेक कलाकार नाट्यगृहांची दुरवस्थेबद्दल स्पष्टपणे मत मांडताना दिसत आहेत. अनेक मराठी अभिनेत्रींनी नाट्यगृहांमुळे त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल सोशल मीडियावरही व्यक्त होताना दिसतात. पण कित्येक वर्षांपासून नाट्यगृहांची परिस्थिती जैसे थेच आहे. नाट्यगृहांच्या दुरवस्थेबद्दलचे गाऱ्हाणे अनेकदा मांडल्यानंतरही प्रशासन निष्क्रियच असल्याचे चित्र दिसत आहे. आता पुन्हा एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने नाट्यगृहाच्या अस्वच्छतेबद्दल भाष्य केले आहे. …

Read More

…म्हणून प्रिया बापटने पुन्हा बांधल्या मुंडावळ्या! स्वत:च शेअर केले फोटो

[ad_1] Priya Bapat Bridal Look: प्रिया बापट ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. सध्या तिचं आणि उमेश कामत याचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटकं प्रचंड गाजतं आहे. महिन्याभरापुर्वी या नाटकाच्या प्रयोगाला सुरूवात झाली आहे. महिन्याभरातच या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा…

Read More

प्रिया-उमेश सोबत दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत? ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून लावलंय सगळ्यांना वेड

[ad_1] Priyadarshani Indulkar Old Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदूलकर ही अभिनेत्री घराघरात पोहचली आहे. त्यामुळे सगळीकडेच तिचीच चर्चा आहे. यावर्षी आलेल्या ‘ती फुलराणी’ या चित्रपटातून तिनं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटानंतर तिला खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हा फोटो तिनं…

Read More