Headlines

Ranbir Kapoor च्या हाती कुऱ्हाड; Animal चा Pre Teaser पाहून वाढली चित्रपटाची उत्सुकता

[ad_1] Animal Pre Teaser Video: रणबीर कपूरच्या आगामी Animal चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. हा या चित्रपटाचा प्री-टीझर आहे. दोन दिवसांपुर्वी या चित्रपटाचा प्री-टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद आला आहे. प्री-टीझर प्रदर्शित झाल्यापासून या टीझरला 18M व्हूज आले आहेत. त्यामुळे युट्यूबवर या टीझरचीच चर्चा आहे. मागील वर्षा रणबीर कपूरचे दोन…

Read More