Headlines

Poonam Pandey Death: ‘मला वाटतं काही दिवसांनी पूनम समोर येऊन…’; ‘मृत्यूची ती बातमी खोटी असणार’

[ad_1] Poonam Pandey Death News: अभिनयापेक्षा अनेकदा वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचा (Poonam Pandey) शुक्रवारी आकस्मिक मृत्यू झाला. तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन तिच्या मृत्यूसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. पूनम पांडेच्या मृत्यूने मनोरजंन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे (cervical cancer) तिचा मृत्यू झाला आहे. मात्र…

Read More

पूनम पांडेला आधीच मृत्यूची चाहूल? म्हणालेली ‘लवकरच सरप्राईज…’

[ad_1] Poonam Pandey Last Interview : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या आकस्मित निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या 32 व्या वर्षी सर्विकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) तिचे निधन झाले आहे. पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबद्दलची पोस्ट करण्यात आली आहे. तिच्या अकाऊंटवरील पोस्टमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. यानंतर पूनम पांडेच्या पीआर टीमकडूनही तिच्या निधनाचे…

Read More