Headlines

Amravati Retired police aggressive against Navneet Rana police Commissionerate politics ysh 95

[ad_1] अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांचा अवमान केल्याच्या विरोधात, आज सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने पोलीस आयुक्तालयावर धडकले. पोलिसांशी अरेरावी, उद्धट वागणूक आणि शासकीय कामात अडथळा आणल्‍या प्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी, त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्‍याकडे केली. नवनीत राणा यांची पोलिसांसोबत नेहमीच असभ्य वागणूक असते….

Read More

Ravi Rana claim CID inquiry false Case charges against Commissioner Police ysh 95

[ad_1] अमरावती : वसुली पथकाच्‍या माध्‍यमातून अमरावतीच्‍या पोलीस आयुक्‍तांनी तत्‍कालीन मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्‍या अडीच वर्षांत महिन्‍याला ७ कोटी रुपये पोहचवून दिले, असा गंभीर आरोप करताना याची चौकशी सीआयडीमार्फत केली जाणार असल्‍याच्‍या आमदार रवी राणांच्‍या दाव्‍यावरच आता प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले असून अशा कोणत्‍याही चौकशीचे आदेश नसल्‍याची माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. हेही वाचा <<<…

Read More

तेजस ठाकरे खरंच राजकारणात सक्रीय होणार, आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “तो…” | tejas thackeray will not join politics clarified aditya thackeray

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले तसेच शिवसेना पक्षदेखील खिळखिळा झाला. पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तसेच दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू तथा उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हेदेखील राजकारणात सक्रीय होऊ शकतात…

Read More

पक्षातील बंडखोरीनंतर तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार? शिवसेनेचा बडा नेता म्हणतो “त्यात काही…” | will tejas thackeray join politics ambadas danve said uddhav thackeray will take decision

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षामध्ये उघड दोन गट पडले आहेत. बंडखोरीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी शिवेसेनेचे नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांमध्ये पक्षवर्चस्वाच्या मुद्द्यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. दरम्यान, शिवसेनेला उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

Read More

‘आमच्या हयातीत एकदा तरी…’ महाराष्ट्राच्या रस्त्यांवरून सुमीत राघवनची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती

[ad_1] मुंबई : दरवर्षी खड्ड्यांमुळे अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागतो. नुकतचं घोडबंदर रोडवरील काजूपाडा या ठिकाणी खड्ड्यांमुळे पहिला बळी गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी यंत्रणा आणि पालिका अधिकाऱ्यांची बुधवारी चांगलीच कानउघाडणी केली. संभाव्य आपत्तीला तोंड देण्याकरिता सतर्क राहण्याचा सूचना देण्याबरोबरच त्वरित खड्डे भरण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर खड्डे भरण्याचं काम सुरू झालं. दरम्यान,…

Read More

बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणसं केली- संजय राऊत | sanjay raut said balasaheb thackeray given chance to common people to enter in politics

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार फुटल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. आमदारांच्या बंडानंतर आता शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला आहे. हा लढा आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत जाऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि बंडखोरांवर पुन्हा एकदा टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी…

Read More

नितीन गडकरी राजकारण सोडणार? नागपुरातील विधानामुळे चर्चांना उधाण, म्हणाले “आजचं राजकारण १०० टक्के….” | BJP Nitin Gadkari says feels like leaving politics in Nagpur sgy 87

[ad_1] केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी आपण राजकारण कधी सोडतोय असं वाटू लागल्याचं म्हटलं आहे. नितीन गडकरी यांनी आज राजकारण म्हणजे १०० टक्के सत्ताकारण झालं आहे अशी खंतही व्यक्त केली आहे. नितीन गडकरींच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. नागपुरातील ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते….

Read More

रितेश देशमुखच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, अभिनय सोडून रितेश करणार आता ‘हे’ काम

[ad_1] मुंबईः लय भारी अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या सोशल मीडिया रिल्ससाठी भलताच प्रसिद्ध आहे. तो आणि त्याची बायकाे जिनेलिया हे दोघंही इन्स्टावर सतत काहीतरी हटके त्यांच्या बेधडक अंदाजातून रिल्स पोस्ट करत असतात. त्यांचे चाहतेदेखील त्यांच्या रील्स शेअर करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असतात.  सध्या काहीकाळ चित्रपटापासून रितेश अलिप्त राहिला असला तरी त्याच्या चाहत्यांसाठी तो लवकरच…

Read More

“…तर मी राजकारण सोडून निघून जाईन,” आगामी विधानसभा निवडणुकीवर बोलताना एकानाथ शिंदेंचे थेट आव्हान | cm eknath shinde said if rebel shiv sena mla lost election will quit politics

[ad_1] एकनात शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागला. या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. सत्तेतून पायऊतार व्हावे लागल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातोय. शिवसेनेच्या याच दाव्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath…

Read More

Video : “आम्ही तुमच्या शब्दावर मतं दिली, धोतर फेडायचं काम…”, अजित पवारांविरोधात उघड नाराजी; नगरमध्ये ताफा अडवला!

[ad_1] राज्यात निवडणुकांशिवायच सत्तापालट झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुद्दा चर्चेत आला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका प्रलंबित होत्या. मात्र, एकीकडे या निवडणुकांची चर्चा सुरू असताना दुसरीकडे साखर कारखान्यांमधल्या निवडणुकांची देखील लगबग सुरू झाली आहे. अहमदनगरमधल्या अगस्ती साखर कारखान्याच्या निवणुका लवकरच होणार असून त्यासाठी सर्वच पॅनलकडून प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. मात्र, यामध्ये…

Read More