Headlines

विद्यार्थ्याकडून बारावीच्या परीक्षा शुल्कसाठी लाच, संस्थाचालक, प्राचार्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा

[ad_1] जालना –  बारावीच्या परीक्षा शुल्कपोटी  ४७५ एवजी तब्बल दीड हजार रुपये विद्यार्थ्याकडे मागणी करून लाच स्वीकारल्याप्रकरणी संस्थाचालक, प्रभारी प्राचार्य व प्रयोगशाळा सहाय्यकाविरोधात पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. नसीम अहमदखान ईस्माईल खान (वय ५७), शेख शोएब शेख महेबूब (३२) व पवन श्रीराम भोंबे, अशी गुन्हा दाखल झालेल्या लाचप्रकरणातील अनुक्रमे संस्थाचालक, प्रभारी प्राचार्य व…

Read More