Headlines

ऐन कामाच्या वेळी Phone Network ने धोका दिला ? बदला ही सेटिंग, खराब नेटवर्क मध्येही करता येईल कॉल

[ad_1] नवी दिल्ली: Wi-Fi Calling: फोनमध्ये खराब नेटवर्क असल्यास कॉल करताना खूप त्रास होतो. महत्वाची कामं सुद्धा यामुळे रखडू शकतात. तुम्हालाही दररोज या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर वाय-फाय कॉलिंग तुमची मदत करेल. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही खराब नेटवर्कमध्येही स्पष्ट व्हॉइस कॉल करू शकाल. ही खास युक्ती अँड्रॉइड तसेच आयफोन युजर्ससाठी आहे. वाय-फाय कॉलिंगसाठी…

Read More