Headlines

बापरे! परिणीतिच्या लग्नाचा ‘हा’ लेहेंगा बनवण्यासाठी लागले तब्बल 2500 तास

[ad_1] Parineeti Chopra Lehenga : बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रानं काल 24 सप्टेंबर रोजी आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न केलं. त्यांच्या लग्नात अनेक नियम असतानाही त्यांचा एक फोटो समोर आले होते. त्यानंतर परिणीतिनं तिच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय…

Read More