Headlines

प्रियांका परिणीतिमध्ये बिनसलं? लग्नाला न येण्याचं कारण आलं समोर

[ad_1] Priyanka Chopra not in Parineeti’s Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा ही नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. परिणीतिनं आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्याशी काल 24 सप्टेंबर रोजी उदयपुरमध्ये सप्तपदी घेतल्या. त्यांच्या या लग्न सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. त्या सगळ्यांनी सोशल मीडियावर लग्नातील अनेक खास फोटो शेअर केले. दरम्यान, सगळ्यांचे लक्ष या गोष्टीनं…

Read More