Panchang, 01 january 2023: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय आहेत शुभवेळा, पाहून घ्या आजचं पंचांग
[ad_1] 01 january 2023: आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. अनेकजण नवीन वर्षाची सुरूवात देवदर्शाने करतात. जर तुम्हीही आजच्या दिवशी असंच एखादं शुभकार्य करण्याच्या प्रयत्नांत असाल आणि एखाद्या मुहूर्ताच्या शोधात असाल तर, एकदा पाहा आजचं पंचांग. कारण, आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी खास आहे. आज पौष महिन्यातील दशमी आणि एकादशी तिथी, शुक्ल पक्ष आणि दिवस रविवार आहे….