Panchang, 08 January 2023: रविवारी ‘या’ वेळी शुभ कार्य करा; कोणताही अडथळा येणार नाही, पंचांगानुसार पाहा सर्व शुभ- अशुभ वेळा
[ad_1] Today Pachang 08 January 2023 : आज सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार आहे. सगळीकडे सध्या सुट्ट्यांचं वातावरण असलं तरीही काही मंडळी मात्र या सुट्ट्यांची संधी साधून शुभकार्य करण्यालाही प्राधान्य देतात. तुम्हीही आजच्या दिवशी अशाच एखाद्या मुहूर्ताच्या शोधात असाल तर, एकदा पाहा आजचं पंचांग. आज माघ महिन्याची दुसरी तिथी, कृष्ण पक्ष असून आजच रविवार आहे. आजच्या…