Headlines

‘प्रेम विचार करुन केलं जात नाही…’ सैफ अली खानचा मुलला डेट करण्यावर पलक तिवारीने सोडलं मौन

[ad_1] मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खानच्या कभी ईद कभी दिवाली या सिनेमात श्वेता तिवारी झळकरणार आहे. पंजाबी गायक आणि अभिनेता हार्डी संधूच्या ‘बिजली बिजली’ या गाण्याने पलक तिवारी प्रसिद्धीच्या झोतात आली.   पलक तिवारीच्या बॉलिवूड डेब्यूची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होती. आता अखेर ती सलमानच्या चित्रपटातून…

Read More