Oscar 2023 : महिलांनी भारताची मान उंचावली; PM Modi आणि राहुल गांधी नं दिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्यांना खास शुभेच्छा
[ad_1] Oscar 2023 The Elephant Wispers and Natu Natu : ऑस्कर 2023 मध्ये भारतानंच एक खास छाप सोडली आहे. तीन कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाल्यानंतर दोन कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळावल्यानंतर भारताचं नावं केलं आहे. ‘द एलिफेंट विस्पर्स’ (The Elephant whisperers ) या माहितीपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्ममध्ये पुरस्कार मिळाला आहे. RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Natu Natu) गाण्याला ओरिजनल…