Headlines

वृद्ध महिलेचा दागिन्यांसाठी खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला

[ad_1] रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील  देवरुख येथील क्रांतीनगर परिसरात असलेल्या अपार्टमेंटमध्ये शारदा दत्तात्रय संसारे या सुमारे ऐशी वर्षांच्या वृध्द महिलेचा दागिन्यांसाठी खून झाल्याचे उघडकीस आले आहे. इमारतीच्या गच्चीवर पाण्याच्या टाकीत सोमवारी रात्री या महिलेचा मृतदेह आढळून आला.अंगावरील दागिन्यांची चोरी करण्याच्या हेतूने हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज देवरुख पोलीसांनी व्यक्त केला. मुलगा दीपक संसारे याच्यासह शारदा…

Read More