Headlines

बर्थडे पार्टीत अभिनेत्रीचा धुमाकूळ; टेबलवर चढून, प्लेट तोडून नुसता राडा

[ad_1] मुंबई : वाढदिवस म्हटलं, की वाढदिवसाची पार्टी आणि त्यानिमित्तानं होणारा कल्ला आलाच. खास मित्रांची आणि जवळच्या माणसांची उपस्थिती, शुभेच्छांचा होणारा वर्षाव आणि चहूबाजुंनी असणारं अनंदाचं वातावरण हेच चित्र वाढदिवसाच्या निमित्तानं पाहायला मिळतं. (Bollywood ) एक बॉलिवूड अभिनेत्री मात्र या साऱ्याला अपवाद ठरली आहे. 37 व्या वाढदिवसानिमित्त या अभिनेत्रीनं अशी काही दणक्यात पार्टी केली, की…

Read More

दारोदारी Condoms विकतेय अभिनेत्री; कधी एकेकाळी बोल्डनेससाठी होती खास ओळख

[ad_1] मुंबई : घायाळ करणारं रुप, मादक नजर आणि खिळवून ठेवणारं हास्य अशी एकंदर ओळख असणारी एक लोकप्रिय अभिनेत्री सध्या जे काही करतेय हे पाहून सर्वांनाच हादरा बसत आहे. एकाएकी ची गल्लीबोळातून लोकांची दारं ठोठावत आहे. जत्रांमध्ये जात एखाद्या सेल्स गर्लप्रमाणं काहीतरी विकताना दिसत आहे. (Bollywood Actress) ती काय विकतेय माहितीये ? दारोदारी जात, भडाभडा…

Read More