Headlines

5 वर्षांपासून नोरा फतेही सहन करतेय त्रास, फिजियोथेरेपीशिवाय सेटवर उभी राहू शकत नाही…

[ad_1] Nora Fatehi : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही बॉलिवूडची डान्सिंग क्वीन म्हणून ओळखली जाते. नोरा ही अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉन्ग किंवा डान्स नंबर करताना दिसते. वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये तिची गाणी आणि डान्स स्टेप्स हे इतके लोकप्रिय झाले की छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनी तिच्या हूक स्टेप्स केल्या. तर तिचा ‘बाटला हाउस’ मधील ‘ओ साकी साकी’ हे गाणं…

Read More