Headlines

VIDEO : Oscar 2024 मध्ये नितीन देसाईंना वाहिली श्रद्धांजली

[ad_1] Nitin Desai honoured at Oscars 2024 in Memoriam : आज सकाळी 96 वा अकादमी पुरस्कार सोहळा पार पडला. तर यंदाचा ऑस्कर पुरस्कार हा ‘ओपनहायमर’ च्या नावी झाल्याचे म्हणून शकतो. या सोहळ्यात ‘ओपनहायमर’ ला 7 पुरस्कार मिळाले. किलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी आणि क्रिस्टोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ‘पुअर थिंग्स’साठी एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार…

Read More

Edelweiss Finance कडून कर्जवसुलीसाठी नितीन देसाईंवर दबाव? पुराव्यांमुळं एकच खळबळ

[ad_1] Nitin Desai Death Edelweiss Finance Controversy : चित्रपट कोणताही असो, सत्तेत कोणीही येवो सेट लागणार तो म्हणजे देसाईंचाच असंच समीकरण तयार झालं होतं. कालपरवापर्यंत आपल्यात असणारे नितीन देसाई आयुष्य संपवण्याचं पाऊल उचलतील अशी कोणालाही कल्पनाही नव्हती. पण, नियतीनं मात्र त्यांच्या आयुष्याचा प्रवास इथंच थांबवण्याचा निर्णय घेतला होता. देसाईंनी कर्जबाजारीपणामुळं आयुष्य संपवलं असं म्हटलं गेलं. …

Read More

Nitin Desai Death : ‘माझ्या बाबांनी कुणालाही फसवलं नाही, त्यांना…’, नितीन देसाईंच्या मुलीच्या डोळ्यात पाणी!

[ad_1] Manasi Desai On Nitin Desai Death: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्येनंतर आता मनोरंजन विश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. नितीन देसाई यांची पत्नी नेहा यांनी रायगड पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मानसिक त्रासाला कंटाळूनच देसाई यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत असताना आता नितीन…

Read More

आयुष्य संपवण्याआधी नितीन देसाईंनी कोणाला पाठवल्या ‘त्या’ 11 ऑडिओ क्लिप? त्यांचा प्रत्येक शब्द करणार मोठा उलगडा

[ad_1] Nitin Desai Death: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीसोबतच भारतातील चित्रपट रसिकांनाही जोरदार धक्का बसला आहे. नितीन देसाई यांच्या अशा धक्कादायक एक्झिटने ते आज नाहीत यावर अनेकांना विश्वासच बसायला तयार नाही. देवदास, लगान, जोधा अकबर आणि हम दिल दे चुके सनम यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे सेट डिझायनर असलेले नितीन देसाई…

Read More

नितीन देसाई यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं? धक्कादायक माहिती समोर

[ad_1] Nitin Desai Death :  प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. नितीन देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.  नितीन देसाईंच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीला मोठा…

Read More

सत्ता कोणाचीही असो, शपथविधीसाठीचा स्टेज देसाईंचाच; पाहा राजकीय वर्तुळाशी त्यांचं नातं

[ad_1] Nitin Desai Suicide : महाराष्ट्रासह भारतीय जगताला हादरा देणारी घटना बुधवारी सकाळी घडली. प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी वयाच्या 58 व्या वर्षी टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. चित्रपटसृष्टीमध्ये मोठं नाव असणाऱ्या या बड्या कलाकाराचा असा अंत होणं ही अतिशय हादरवणारी बाब असून, कलाकारांसह सिनेरसिकांसाठीही हा एक धक्काच होता. नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओच्या…

Read More

नितीन देसाईंनी टोकाचं पाऊल उचललं कारण…; स्थानिक आमदारांकडून मोठा खुलासा

[ad_1] Nitin Desai Sucide : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी  एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला असून हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी हादरून गेली आहे. नितीन यांनी वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचं आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून…

Read More