Headlines

Edelweiss Finance कडून कर्जवसुलीसाठी नितीन देसाईंवर दबाव? पुराव्यांमुळं एकच खळबळ

[ad_1] Nitin Desai Death Edelweiss Finance Controversy : चित्रपट कोणताही असो, सत्तेत कोणीही येवो सेट लागणार तो म्हणजे देसाईंचाच असंच समीकरण तयार झालं होतं. कालपरवापर्यंत आपल्यात असणारे नितीन देसाई आयुष्य संपवण्याचं पाऊल उचलतील अशी कोणालाही कल्पनाही नव्हती. पण, नियतीनं मात्र त्यांच्या आयुष्याचा प्रवास इथंच थांबवण्याचा निर्णय घेतला होता. देसाईंनी कर्जबाजारीपणामुळं आयुष्य संपवलं असं म्हटलं गेलं. …

Read More

नितीन देसाई यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं? धक्कादायक माहिती समोर

[ad_1] Nitin Desai Death :  प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. नितीन देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.  नितीन देसाईंच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीला मोठा…

Read More

आत्मघाती विचार का केला असेल? नितीन देसाईंच्या मृत्यूवर राज ठाकरे यांचा सवाल

[ad_1] Raj Thackeray on Nitin Desai Death : लोकप्रिय निर्माता आणि दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या एन.डी.स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. वयाच्या 58 व्या वर्षी नितीन देसाई यांनी इतका मोठा निर्णय का घेतला. टोकांच पाऊल उचलण्यामागे कारण काय होतं त्याविषयी अनेकांना प्रश्न पडले आहे. एकीकडे सगळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी असं बोलत असताना दुसरीकडे राज ठाकरे यांनी…

Read More

सत्ता कोणाचीही असो, शपथविधीसाठीचा स्टेज देसाईंचाच; पाहा राजकीय वर्तुळाशी त्यांचं नातं

[ad_1] Nitin Desai Suicide : महाराष्ट्रासह भारतीय जगताला हादरा देणारी घटना बुधवारी सकाळी घडली. प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी वयाच्या 58 व्या वर्षी टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. चित्रपटसृष्टीमध्ये मोठं नाव असणाऱ्या या बड्या कलाकाराचा असा अंत होणं ही अतिशय हादरवणारी बाब असून, कलाकारांसह सिनेरसिकांसाठीही हा एक धक्काच होता. नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओच्या…

Read More

नितीन देसाईंनी टोकाचं पाऊल उचललं कारण…; स्थानिक आमदारांकडून मोठा खुलासा

[ad_1] Nitin Desai Sucide : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी  एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला असून हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी हादरून गेली आहे. नितीन यांनी वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचं आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून…

Read More