Headlines

VIDEO : निक जोनसनं ‘मान मेरी जान…’ गाणं गाताच ‘जीजू जीजू’ ओरडे लागले चाहते!

[ad_1] Nick, Joe, Kevin Jonas Brothers Performance In Mumbai : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती आणि लोकप्रिय अमेरिकन गायक निक जोनस भारतात आला आहे. ‘द जोनस ब्रदर्स’ भारतात टूर करण्यासाठी आले आहेत. त्या टूरची सुरुवात ही मुंबईपासून झाली आहे. ‘द जोनस ब्रदर्स’ पहिल्यांदा भारतात परफॉर्म करण्यासाठी आले आहेत. यावेळी निकला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली…

Read More