Headlines

रजनीकांत यांची संपत्ती एकाच रात्रीत 100 कोटींनी वाढली; ठरले देशातील सर्वात महागडे अभिनेते

[ad_1] दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी जेलर चित्रपटातून पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे. जेलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असून, 600 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट अद्यापही अनेक चित्रपटगृहांमध्ये सुरु असून, प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. तब्बल दोन वर्षांनी रजनीकांत यांना जेलर चित्रपटाच्या निमित्ताने यश चाखण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान जेलरच्या यशामुळे निर्माते मालामाल झाले असताना, रजनीकांत…

Read More