Headlines

जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर ठाण्यात तणाव, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार | thane police made lathi charge on ncp activist after jitendra awhad arrest

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी त्यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला होता. याप्रकरणीच त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आव्हाडांच्या या अटकेचा राष्ट्रवादीने निषेध केला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आव्हाड यांना रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन जात…

Read More

amol mitkari on jitendra awhad arrest har har mahadev movie screening

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या अटकेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जात आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शोदरम्यान ठाण्यात झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात संताप व्यक्त करताना…

Read More

जितेंद्र आव्हाडांना अटक झाल्यानंतर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “हे असले उद्योग…” | BJP Atul Bhatkhalkar on NCP Jitendra Awhad Arrest sgy 87

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईचं भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी स्वागत केलं आहे. अत्यंत योग्य आणि स्वागतार्ह कारवाई असल्याचं त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हटलं. राज्यात कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, कायद्याप्रमाणे वागावं लागेल हे आव्हाडांनी लक्षात ठेवावं अशी सल्लावजा सूचनाही त्यांनी केली. ठाण्यातील विवियाना मॉल येथे ‘हर हर…

Read More

जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर रोहित पवार आक्रमक, म्हणाले “…तर ती आश्चर्याची बाब आहे”| ncp leader rohit pawar criticizes arrest of jitendra awhad opposing har har mahadev film

[ad_1] ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता या चित्रपटाचे शो बंद करण्यात आले होते. दरम्यान, आव्हाड यांच्या अटकेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीदेखील या अटकेचा निषेध केला…

Read More

मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं अन्…, आव्हाडांनी ट्विट करत सांगितला अटकेआधीचा घटनाक्रम | NCP Jitendra Awhad Tweets explaining what happens in police station before arrest sgy 87

[ad_1] Har Har Mahadev Movie Screening Controversy: ठाण्यात मॉलमधील सिनेमागृहात केलेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री १० वाजता ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली…

Read More

शरद पवारांनी जादुटोणा केल्याच्या बावनकुळेंच्या टीकेवरुन रोहित पवार संतापून म्हणाले, “प्रकल्प गुजरातला नेऊन प्रगतीच्या बाबतीत महाराष्ट्राला…” | Chandrashekhar Bawankule comment about ncp sharad pawar doing magic on uddhav thackeray rohit pawar slams bjp state chief scsg 91

[ad_1] शरद पवारांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं विधान कायद्याच्या विरोधात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी केला आहे. साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. शरद पवारांनी जादूटोणा केल्याने उद्धव ठाकरे फसले…

Read More

संजय राऊतांची सुटका झाल्याबद्दल विचारताच अजित पवार संतापले, म्हणाले “मी तुम्हाला आधीच…” | NCP Ajit Pawar express his anger over reports of disappointment with Party Shivsena Sanjay Raut sgy 87

[ad_1] पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत जामीन मिळाल्यानंतर जेलबाहेर आले आहेत. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत असून पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केलं जात आहे. न्यायालयानेही संजय राऊतांची अटक बेकायदा असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. दरम्यान, संजय राऊतांच्या सुटकेबद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचं विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना…

Read More

शिर्डी अधिवेशन अर्ध्यात सोडून अजित पवार नेमकं कुठे गेले होते? त्यांनीच स्वत: केला खुलासा, म्हणाले “माझ्याशिवाय यांचं…” | NCP Ajit Pawar on reports of he is disappointed with party sgy 87

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिर्डी येथे आयोजित केलेल्या दोनदिवसीय मंथन शिबिराच्या समारोपाच्या संपूर्ण दिवसभर विरोधी पक्षनेते अजित पवार अनुपस्थित राहिल्याने नाराजीच्या चर्चाना उधाण आलं होतं. पहिल्या दिवशी रात्रीपासूनच ते शिबीरस्थळी दिसले नसल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान नाराजीच्या या चर्चांवर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. पुण्यातील मावळ येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी या चर्चांवरील नाराजी…

Read More

‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर शरद पोंक्षे संतापले, प्रेक्षकांना मारहाण करणाऱ्यांना सुनावलं, म्हणाले “हा हलकटपणा…” | Marathi Actor Sharad Ponkshe on Film Har Har Mahadev NCP MNS sgy 87

[ad_1] राज्यात सध्या ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मनसे असं चित्रं उभं राहिलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीनेही त्यांना पाठिंबा दिला असून, निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे, नाशिक, ठाणे अशा अनेक ठिकाणी चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपटाचे शो बंद पाडले आहेत. दुसरीकडे मनसे मात्र चित्रपटाच्या बाजूने उभी असून…

Read More

५० खोक्यांच्या आरोपावरून शिंदे गटातील शिवतारेंची टीका; म्हणाले “बायकोलाही शंका येत असेल तर…” | eknath shinde camp leader vijay shivtare criticizes opposition leaders and ncp for alleging rebel mla

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेतील आमदारांनी पैसे खेऊन बंडखोरी केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यासाठी ‘खोके’ हा विशेष शब्द वापरला जात आहे. असे असतानाच बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात २५०० कोटी रूपयांचा अब्रुनुकसान दावा ठोकणार असल्याचे शिवतारे म्हणाले होते. तशी घोषणा…

Read More