Headlines

जिल्हा नियोजन समिती बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप ; खासदार सुनील तटकरेंचे पालकमंत्र्यांना पत्र…

[ad_1] अलिबाग- रायगड जिल्हा नियोजन समितीच्या आज होणाऱ्या बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीचे गठन झाले नसतांना बैठक कशी होणार असा प्रश्न खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित केला आहे. २७ जूनची बैठक रद्द करतांना शिवसेना भाजप आणि शेकाप आमदारांनी दिलेल्या पत्राचा दाखला देत, तेव्हांची परिस्थिती परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात काय फरक…

Read More