Headlines

“शरद पवार सोबत असल्यानंतर…”; ‘वादळं निर्माण करणारे’ असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं विधान; ‘लढाईच्या क्षणा’बद्दलही बोलले | uddhav thackeray praises NCP Chief Sharad Pawar scsg 91

[ad_1] राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वादळ असा उल्लेख केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईमधील ष्णमुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरेंनी भुजबळ यांचं कौतुक करतानाच २०१९ मधील शरद पवारांच्या पावसातील भाषणाचा अप्रत्यक्षपणे…

Read More

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’साठी ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने: शरद पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाचा निर्णय…” | bow and arrow fight between shinde and thackeray ncp chief sharad pawar react over decision by election commission scsg 91

[ad_1] ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्हं शिंदे गटाकडे जाणार की उद्धव ठाकरे गटाकडे यासंदर्भातील निर्णय लवकरच समोर येणार आहे. निवडणूक आयोगासमोर सुरु असणाऱ्या या प्रकरणाची सुनावणी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने घेण्याची मागणी शिंदे गटाने केली आहे. याचसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत असताना…

Read More

केंद्र सरकारच्या हुकूमशाहीचा लवकरच अंत ; शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

[ad_1] नागपूर : केंद्रीय सत्तेचा गैरवापर करून इतर राज्यांतील सत्ता घालवण्यासाठी दहशत निर्माण करणाऱ्यांना घाबरू नका. श्रीलंकेमध्ये सध्या काय सुरू आहे हे सगळे बघत आहेत. आजपर्यंत जगात जिथे जिथे हुकूमशाही आली, ती टिकली नाही. त्यामुळे चिंता करू नका, एकसंध राहा. सत्तेचा गैरवापर करणारे फार काळ टिकत नाहीत. केंद्रातील हुकूमशाही सरकारचाही शेवट होईल, असे विधान राष्ट्रवादी…

Read More