Headlines

“आया-बहिणींच्या शरीराचं अत्यंत घृणास्पद शब्दांत वर्णनं करून…”; पवारांना धमकावणाऱ्या सागर बर्वेसाठी अभिनेत्याची पोस्ट

[ad_1] Marathi Actor Slams Sagar Barve: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ‘तुमचा पण दाभोलकर होणार’ अशी धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सागर बर्वे नावाच्या तरुणाला पुण्यातून अटक (Sagar Barve Arrested) केली आहे. सागर हा पुण्यामधील एका नामांकित कंपनीमध्ये कामाला आहे. सागर बर्वेला अटक करण्यात आल्यानंतर अभिनेता किरण मानेनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली…

Read More

“शरद पवार सोबत असल्यानंतर…”; ‘वादळं निर्माण करणारे’ असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं विधान; ‘लढाईच्या क्षणा’बद्दलही बोलले | uddhav thackeray praises NCP Chief Sharad Pawar scsg 91

[ad_1] राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वादळ असा उल्लेख केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईमधील ष्णमुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरेंनी भुजबळ यांचं कौतुक करतानाच २०१९ मधील शरद पवारांच्या पावसातील भाषणाचा अप्रत्यक्षपणे…

Read More

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’साठी ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने: शरद पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाचा निर्णय…” | bow and arrow fight between shinde and thackeray ncp chief sharad pawar react over decision by election commission scsg 91

[ad_1] ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्हं शिंदे गटाकडे जाणार की उद्धव ठाकरे गटाकडे यासंदर्भातील निर्णय लवकरच समोर येणार आहे. निवडणूक आयोगासमोर सुरु असणाऱ्या या प्रकरणाची सुनावणी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने घेण्याची मागणी शिंदे गटाने केली आहे. याचसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत असताना…

Read More

“ज्यांचं अवघं आयुष्य बारामती…”; पंतप्रधान मोदींवरील टीकेवरुन भाजपाचं शरद पवारांना प्रत्युत्तर! म्हणाले, “…असली भाषा शोभत नाही” | Maharashtra BJP Slams NCP Chief Sharad Pawar for his comment on PM Modi scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातचे असल्याने गुजरातमधील गुंतवणूक वाढत राहणार असं विधान केलं. ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प तळेगावऐवजी गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरुन पवारांनी ही टीका केल्यानंतर भाजपाने यावरुन प्रत्युत्तर देत पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पवारांनी मोदींवर केलेल्या टीकेला…

Read More

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्याच नावावर…” अध्यक्ष पदाच्या निवडीनंतर अजित पवारांचं विधान | our party run in the name of sharad pawar ncp leader ajit pawar statement rmm 97

[ad_1] आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं आहे. या अधिवेशनाला देशभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारदेखील या अधिवेशनाला उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या नावावर चालतो, असं त्यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही…

Read More

मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट झाली नाही; भेटीचे वृत्त अफवा असल्याचा एकनाथ शिंदेंच्या कार्यालयाकडून खुलासा | Eknath Shinde office denies the report of CM meeting NCP Chief Sharad Pawar says news is rumor scsg 91

[ad_1] राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची बातमी अफवा असल्याचं शिंदे यांच्या कार्यालयामार्फत सांगण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळामध्ये तर्क वितर्कांना उधाण आलं होतं. मात्र आता शिंदे यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देताना ही…

Read More