Headlines

राष्ट्रीय पुरस्कार श्रेणीतून वगळलं इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचं नाव!

[ad_1] 70th National Film Awards 2022 : 70 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2022 जाहिर करताना त्यात काही बदल करण्यात आले आहेत. त्याविषयी काल म्हणजेच मंगळवारी सांगण्यात आले. नॅशनल अवॉर्डसाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दिवंगत अभिनेत्री नरगिस दत्त यांची नाव नसतील. ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कारा’ चं नाव बदलून ‘दिग्दर्शकासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट’ करण्यात…

Read More