Headlines

“…अन् पवारांनी दिलेलं दुसरं कामही राऊतांनी पूर्ण केलं” उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून नारायण राणेंची टीका | BJP leader narayan rane on uddhav thackeray interview taken by shivsena MP sanjay raut rmm 97

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीतून बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. बंडखोर आमदारांना ताकद दिली ही माझी चूक आहे. राजकारणात जन्म दिलेल्या आईला गिळायला निघालेली ही औलाद आहे. विश्वासघातक्यांना माझ्याबद्दल काय वाटतं याबद्दल मला चिंता नाही. महाराष्ट्राच्या जनतेला मी त्यांच्या कुटुंबातला वाटतो, हे माझं भाग्य आहे, असं उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणाले….

Read More

Sharad Pawar on Nitesh Rane saying Uddhav thackeray given supari of Narayan Rane svk 88 scsg 91

[ad_1] केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आमदारपुत्र नितेश राणे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनेकदा सुपाऱ्या दिल्या होत्या असं नितेश राणेंनी ट्वीटरवरुन म्हटलं आहे. त्यानंतर मुंबईतील पत्रकार परिषदेतही त्यांनी आदित्य ठाकरेंवरही टीका केली. उद्धव ठाकरेंनी राणेंना संपवण्यासाठी सुपाऱ्या दिल्याच्या…

Read More

“… म्हणून छगन भुजबळ आणि नारायण राणेंनी शिवसेना सोडली”; अजित पवारांनी सांगितला फुटीचा इतिहास | Ajit Pawar comment on why Chhagan Bhujbal Narayan Rane rebel in Shivsena pbs 91

[ad_1] राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या फुटीचा आणि छगन भुजबळ व नारायण राणेंच्या बंडखोरीचा इतिहासच मांडला आहे. तसेच छगन भुजबळ व नारायण राणे यांनी शिवसेना का सोडली यावर भाष्य केलं. ते गुरुवारी (१४ जुलै) पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर…

Read More

“हे राणे स्वत:ला समजतात काय?”, निलेश राणेंच्या ‘त्या’ कृत्यावर अजंली दमानिया संतापल्या | Social Activist Anjali Damania on BJP Nilesh Rane Malvan Nagar Parishad sgy 87

[ad_1] भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी नुकतंच मालवण नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढत मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गे यांना धारेवर धरलं होतं. आत्ता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे असा दमही निलेश राणे यांनी सर्वांसमोर दिला होता. निलेश राणेंच्या या वर्तवणुकीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. हे राणे कुटुंबीय स्वत:ला काय समजतात?…

Read More

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा शरद पवारांचा त्यामागे हात, केसरकरांचा गंभीर आरोप | Shivsena Deepak Kesarkar allegations on NCP Sharad Pawar over Rebel Narayan Rane Chhagan Bhujbal Raj Thackeray sgy 87

[ad_1] शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती असा दावाही दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. राज ठाकरेंच्या पाठीशीही शरद पवारांचे आशीर्वाद…

Read More

राजनाथ सिंह ‘अस्सलाम वालेकुम’ म्हटल्याने उद्धव ठाकरे संतापल्याची चर्चा; नारायण राणे म्हणाले… | Narayan Rane criticize Uddhav Thackeray over remark on Rajnath Singh pbs 91

[ad_1] केंद्रीय लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी (१२ जुलै) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे राजनाथ सिंग यांच्यावर रागावल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. “राजनाथ सिंह यांच्याशी फोनवर बोलताना उद्धव ठाकरे घरात होते. ते रागवल्याचं त्यांच्या पत्नीने पाहिले असेल. इतर कुणीही बघितले नाही,” असं मत नारायण राणे…

Read More

संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट निघताच नारायण राणे आक्रमक, म्हणाले “ते काय…” | narayan rane criticizes sanjay raut after arrest warrant in medha somaiya defamation case

[ad_1] किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) मानहानी प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. भारतीय दंडविधानातील कलम ४९९, ५०० अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या अटक वॉरंटनंतर आता भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राऊतांवर टीका केली आहे. संजय…

Read More

एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल विचारताच नारायण राणेंचे मिश्कील भाष्य, म्हणाले, ‘….मी ज्योतिषी’ | narayan rane said i know about revolt of eknath shinde against shiv sena

[ad_1] शिवसेनेतील अभूतपूर्व बंडळीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता राज्यात शिंदे गट आणि भाजपा (BJP) यांचे संयुक्त सरकार स्थापन झाले आहे. सध्या या सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून ते मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र…

Read More

“…बदल्यात तुमच्या पाया पण पडू”; अजित पवारांचा Video शेअर करत निलेश राणेंचं वक्तव्य | Nilesh Rane Impress with opposition leader Ajit Pawar speech mentioning Narayan Ranes name scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी आभार प्रदर्शनाच्या भाषणादरम्यान ही भूमिका पार पाडणाऱ्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणेंचाही उल्लेख केला. याच मुद्द्यावरुन राणे यांचे पुत्र आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनी…

Read More