Headlines

‘…म्हणून मला राजकारणात जाता येत नाही’, नाना पाटेकरांनी मांडले स्पष्ट मत

[ad_1] Nana Patekar On Politics : मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना ओळखले जाते. ते कायमच राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर आपलं मत मांडत असतात. गेल्या काही काळापासून नाना पाटेकर हे राजकारणात एंट्री घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण आता त्यांनी यावर स्पष्टपणे नकार दिला आहे. नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी याबद्दल भाष्य केले….

Read More