Headlines

‘जर तिसरं महायुद्ध झालं तर ते…’, बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

[ad_1] Nach Ga Ghuma Teaser Relese : परेश मोकाशी दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रत्येक स्त्री आणि तिचं विश्व काही औरचं असतं आणि अशाच बाईपणाची गोष्ट या चित्रपटातून दाखवली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि गाणे प्रदर्शित झाले. या चित्रपटाचे पोस्टर आणि गाण्याला प्रेक्षकांचा…

Read More

लेकाच्या प्रश्नांना उत्तर देताना नम्रता संभेरावची झाली ‘अशी’ अवस्था, म्हणाली ‘माझं बाळ जगातलं…’

[ad_1] Namrata Sambherao Post For Son Birthday :  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात. समीर चौघुले, प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांसह अनेक कलाकार हे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आले. कॉमेडी क्वीन अशी ओळख असलेली नम्रता संभेराव कायमच विविध कारणांनी चर्चेत असते….

Read More

मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की…; ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

[ad_1] Naach Ga Ghuma Movie Poster : गेल्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांची घोषणा केली जात आहे. आता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाच गं घुमा या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. प्रत्येक स्त्री आणि तिचं विश्व काही औरचं असतं आणि अशाच बाईपणाची गोष्ट या चित्रपटाच्या निमित्ताने सादर केली जाणार आहे….

Read More

बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर, पाहा सेटवरील व्हिडीओ

[ad_1] Naach Ga Ghuma Shooting Complete : ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘चि. व चि.सौ.का’, ‘वाळवी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘आत्मपॅफ्लेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. मराठी मनोरंजनसृष्टीत एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक म्हणून त्यांना ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वी परेश मोकाशी यांनी एका नवीन चित्रपटाची घोषणा केली. आता नुकतंच या चित्रपटाचे शूटींग…

Read More

‘बेन्या’ म्हणजे काय? ‘हास्यजत्रा’ फेम रोहित मानेनं सांगितला अर्थ!

[ad_1] Rohit Mane on Benya : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. त्या चाहत्यांमध्ये फक्त मराठी नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांची सुद्धा खूप जास्त संख्या आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराचं काही ना काही एक युनिक गोष्ट असते. ही त्या कलाकाराची गोष्ट हायलाईट करते. त्या गोष्टीचा उल्लेख निघाला की प्रत्येक प्रेक्षकासमोर तो कलाकार जणू…

Read More

‘तेव्हा मी रांगेत…’, लालबागकर नम्रता संभेरावनं सांगितला ‘लालबागच्या राजा’चा मजेदार किस्सा!

[ad_1] Namarta Sambherao on Lalbag : उद्या अनंत चतुर्थी बाप्पा आपल्या घरी जाणार. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हाच आपल्याला दु:खाची जाणीव होते की आता अखेर बाप्पा घरी जाणार आहेत. बाप्पा जाताना आपल्याला आपल्या त्या सगळ्या गोष्टी आठवतात ज्या आपण त्या 10 दिवसात करतो. कारण या दहा दिवसात आपण अनेक गणपती मंडपांना भेट देतो. यावेळी…

Read More

‘यापेक्षा समीर चौगुले…’, नम्रता – विशाखाचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

[ad_1] Namrata Sambherao and Vishakha Subhedar : ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज बरेद दिवस झाले आहेत. खरंतर चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली. चक्क थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्याची गर्दी केली होती. या चित्रपटाविषयी म्हणायचं झालं तर चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे….

Read More

बदलापूरमधील परफॉर्मन्स, ‘ती’ एक भेट अन् थेट ऑडिशनसाठी फोन….; अशी मिळाली Shivali Parab ला हास्यजत्रेची संधी

[ad_1] Shivali Parab Maharashtrachi Hasyajatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही कॉमेडी मालिका चांगलीच गाजली आहे. या मालिकेनं कोरोना काळात प्रेक्षकांना खूप हसवलं. आजही त्यांचे प्रेक्षक काही कमी झालेले नाहीत. या कार्यक्रमात असणाऱ्या कलाकारांचे नेहमीच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. या कार्यक्रमातील अभिनेत्री शिवालीनं नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, आता शिवालीनं तिला महाराष्ट्राची हास्यजत्रा या…

Read More