Headlines

‘जर तिसरं महायुद्ध झालं तर ते…’, बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

[ad_1] Nach Ga Ghuma Teaser Relese : परेश मोकाशी दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रत्येक स्त्री आणि तिचं विश्व काही औरचं असतं आणि अशाच बाईपणाची गोष्ट या चित्रपटातून दाखवली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि गाणे प्रदर्शित झाले. या चित्रपटाचे पोस्टर आणि गाण्याला प्रेक्षकांचा…

Read More